Bigg Boss Marathi 2 | शिवने माझ्या घरच्यांची माफी मागावी | Day 16 Spoiler Alert | Neha & Shiv Fights
2019-06-17 21 Dailymotion
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन २मध्ये ११ जूनच्या भागात शाळा सुटली पाटी फुटली या कार्यात नेहा आणि शिवमध्ये भांडण होऊन नेहा शिवला माझ्या घरच्यांची माफी माग असं सांगते. नेमकं काय घडतं ?